दोनच दिवसांपूर्वी राज्य पुरस्कारावर नाव कोरणारी सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘शुगर, सॉंल्ट आणि प्रेम’ चित्रपटात ती अदितीची हटके भूमिका रंगवत आहे. क्र ांती रेडकर आणि शिल्पा तुळसकर यांना तिने यात तिच्यासोबत घेतले आहे. सोनालीची ही ट्रायॉंलॉजी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सोनालीची ट्रायॉंलॉजी !
By admin | Updated: April 29, 2015 23:14 IST