अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘अक ीरा’ साठी शूटिंग करत आहे. तिने सेटवर लवकर पोहोचून तिचाच रेकॉर्ड तोडला आहे. दबंगगर्ल सेटवर २० मिनिटे अगोदरच पोहोचली. ती म्हणते, ‘ब्रेकिंग माय ओन रेकॉर्ड! ७:३० वाजता शूटिंगसाठी यायचे होते. पण मी मात्र २० मिनिटे लवकर पोहोचले. दुसरे कोणीही आलेले नव्हते.
सोनाक्षी तोडणार स्वत:चा रेकॉर्ड?
By admin | Updated: September 3, 2015 22:27 IST