‘दम लगा के हइशा’मध्ये सोज्वळ सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर एका पार्टीत मरुन कलरच्या गाऊनमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसली. सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये स्लिमट्रिम लूकमधील भूमीला पाहून सगळेच अवाक् झाले. सिनेमात तिने आयुष्मानच्या लठ्ठ पत्नीची भूमिका साकारली आहे. खासगी आयुष्यात भूमी मुळीच लठ्ठ नाहीये. खरेतर सिनेमाच्या शूटिंगवेळी भूमी लठ्ठ दिसत होती.
स्लिमट्रिम ‘भूमी’
By admin | Updated: March 3, 2015 23:21 IST