Join us

सिद्धार्थ- कतरीना एकत्र

By admin | Updated: April 8, 2015 23:46 IST

सध्या बॉलीवूडमध्ये नव्या जोड्या तयार होत आहेत. त्या जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कतरीनाबरोबर सध्या जोडी जमवली आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये नव्या जोड्या तयार होत आहेत. त्या जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कतरीनाबरोबर सध्या जोडी जमवली आहे. फरहान अख्तरची साहाय्यक नित्या मेहरा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तिच्या चित्रपटासाठी सध्या फारशा बिझी नसलेल्या सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली आहे. तसेच कतरीनानेही त्याच्याबरोबर काम करण्यास होकार दिला आहे.