Join us

सिद्धार्थ सुटीवर

By admin | Updated: March 31, 2015 23:00 IST

‘स्टुडंट आॅफ द इयर’, ‘एक विलन’च्या बिझी शूटिंग शेड्यूल्डनंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या कुटुंबीयांसोबत सुटीवर गेला आहे.

‘स्टुडंट आॅफ द इयर’, ‘एक विलन’च्या बिझी शूटिंग शेड्यूल्डनंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या कुटुंबीयांसोबत सुटीवर गेला आहे. याविषयी त्याने स्वत: टिष्ट्वट केले असून एक सेल्फीसुद्धा अपलोड केला आहे. आगामी ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ आणि ‘ब्रदर्स’मध्ये सिद्धार्थ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसेल.