Join us

सिद्धार्थ-आलिया पुन्हा एकत्र

By admin | Updated: March 25, 2015 23:44 IST

‘स्टुंडट आॅफ द ईयर’ या डेब्यू चित्रपटानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट नव्या प्रोजेक्टवर एकत्र काम करीत आहेत.

‘स्टुंडट आॅफ द ईयर’ या डेब्यू चित्रपटानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट नव्या प्रोजेक्टवर एकत्र काम करीत आहेत. शकुन बत्रा दिग्दर्शित आणि करण जोहर, ऋषी कपूर निर्मित ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ हा मॉडर्न फॅमिली ड्रामावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात या दोघांची केमिस्ट्री किती रंग भरते ते कळेलच.