Join us

श्रद्धा लूक्स हॉट इन स्विमसुट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 21:10 IST

साजिद नाडियादवालाच्या ‘बाघी’ मध्ये तिने एकदम गोड मुलीची भूमिका केली आहे. पहिल्यांदाच तिचा स्विमसुटमधील फोटो रिव्हील झाला आहे. तिच्यात झालेला हॉट बदल चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४  - ‘एबीसीडी २’ चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूर जास्त चर्चेतच नव्हती. तिने ताबडतोब ‘बाघी’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘बाघी’ साठी चर्चेत आहेत. यात ती एकदम हॉट दिसणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
 
साजिद नाडियादवालाच्या ‘बाघी’ मध्ये तिने एकदम गोड मुलीची भूमिका केली आहे. पहिल्यांदाच तिचा स्विमसुटमधील फोटो रिव्हील झाला आहे. तिच्यात झालेला हॉट बदल चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे. आज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘बाघी: रिबेल्स इन लव्ह’ या चित्रपटाची शूटिंग त्यांनी संपवली आहे. २९ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक आणि अभिनेत्याने त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
 
काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ आणि श्रद्ध कपूर यांच्यातील ह्यलिप-टू-किसह्णची जोरदार चर्चा सुरु होती. आता श्रद्धा कपूरच्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. श्रद्धा कपूरने पहिल्यांदाच स्वीमशूटवर फोटोशूट केला आहे. आपल्या ह्यस्वीट गर्लह्णच्या इमेजची चौकट मोडून श्रद्धाने फोटोशूट केल्याचं बोललं जात आहे. स्वीमशूटवरील या फोटोमध्ये श्रद्धा कपूर अत्यंत बोल्ड दिसत आ