बार बार देखो या चित्रपटामुळे कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी सध्या चर्चेत आहे. बार बार देखोचे फर्स्ट लूक आऊट झाला अन् तेव्हापासून कॅट व सिद्धार्थच्या सिझलिंग केमिस्ट्रीची चर्चा सुरु झाली. अलीकडे चित्रपटाचे काला चश्मा हे गाणे रिलीज झाले. या गाण्यातील कॅट व सिद्धार्थची पडद्यावरील केमिस्ट्री तर सगळ्यांनाच वेड लावून गेली. आज बार बार देखोचे एक नवे स्टिल जारी करण्यात आले. नारंगी रंगाच्या बिकनीतील कॅट आणि हॉट सिद्धार्थ यात दिसताहेत. आता हे स्टिल एकदम खल्लास करणारे आहे, हे सांगणे नकोच..
पाहा बीबीडीचे न्यू हॉट फोटो
By admin | Updated: July 31, 2016 02:08 IST