Join us

सविता भाभीची हॉलीवूडवारी

By admin | Updated: April 13, 2015 03:09 IST

हंटर’मधील सविता भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हंसा सिंह हिला आता हॉलीवूडमध्ये ब्रेक मिळालाय. ‘हंटर’मधील सेन्सॉरने

‘हंटर’मधील सविता भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हंसा सिंह हिला आता हॉलीवूडमध्ये ब्रेक मिळालाय. ‘हंटर’मधील सेन्सॉरने आक्षेप घेतलेला बोल्ड सीन व्हायरल झाल्याने हंसा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मात्र सध्या हॉलीवूडचा सिनेमा मिळाल्याने ती खूश असून मे महिन्यात शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे.