‘अभी नहीं तो कभी नहीं’ या आगामी फॅमिली एंटरटेन्मेंट चित्रपटात अभिनेता संजय कपूर आणि अभिनेत्री पूजा चोप्रा यांचा लीड रोल असणार आहे. दोन पिढ्यांमधील प्रेमाच्या नात्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती टेनिसपटू महेश भूपती करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच दार्जिलिंगमध्ये सुरू होईल.
संजय आणि पूजाची जोडी
By admin | Updated: February 9, 2015 00:34 IST