Join us

सलमानने शेअर केला युलियाचा क्युट व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 01:58 IST

सलमान खान आणि युलिया वंतुर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. रोमानियन शोचा भारतीय व्हर्जन ‘द फार्म’ बनणार आहे.

सलमान खान आणि युलिया वंतुर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. रोमानियन शोचा भारतीय व्हर्जन ‘द फार्म’ बनणार आहे. हे दोघे या शोचे को-होस्टिंग करणार आहेत. सलमानने या संदर्भात युलिया होस्टिंग करतानाची एक व्हिडीओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. त्यावर त्याने कॅप्शन दिले आहे की, ‘समझ में आया?’ कारण ती क्लिप रोमानियन भाषेत आहे.