‘लव्ह शव ते चिकन खुराणा’ फेम समीर शर्माच्या नव्या सिनेमात बॉलीवूडचा छोटा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान आणि परिणिती चोप्रा एकत्र असणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘जुगलबंदी’ असून सैफची म्युझिक एजंटची भूमिका असणारेय. या सिनेमात पहिल्यांदाच परिणिती चोप्रासोबत सैफ रोमान्स करताना दिसेल.
सैफशी परीची जुगलबंदी?
By admin | Updated: May 2, 2015 10:19 IST