Join us

‘रंगून’साठी सैफ अली खानचे शूट!

By admin | Updated: March 18, 2016 01:19 IST

सैफ अली खान सध्या ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धावेळची एक रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात शाहीद कपूर आणि कंगणा

सैफ अली खान सध्या ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. हा चित्रपट म्हणजे दुसऱ्या महायुद्धावेळची एक रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात शाहीद कपूर आणि कंगणा राणावतही आहेत. ‘कॅसाब्लांका’ या हॉलीवूडपटावर आधारित हा चित्रपट असून बॉलीवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. सैफूने यातील त्याच्या शूटसाठी रायफलसोबत शूटिंग केली आहे. त्याच्यासोबत एक पुस्तक नेहमीच असते. विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपट रंगूनचे निर्माता साजिद नादियादवाला हे आहेत. चित्रपट ३० सप्टेंबर रोजी रीलीज होणार आहे.