Join us

रितेश देशमुख, नर्गिस फाकरी वाजवणार ‘बॅन्जो’

By admin | Updated: February 11, 2016 02:24 IST

रवी जाधव दिग्दर्शित ‘बॅन्जो’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. कारण चित्रपटात मराठमोळा रितेश देशमुखसोबत बॉलिवूड चुलबुली नर्गिस फाकरी झळकणार आहे.

रवी जाधव दिग्दर्शित ‘बॅन्जो’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. कारण चित्रपटात मराठमोळा रितेश देशमुखसोबत बॉलिवूड चुलबुली नर्गिस फाकरी झळकणार आहे. हीच उत्सुकता पूर्ण करणारा एक फोटो रितेशने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून आपल्या फॅन्सची ही उत्सुकता व इच्छादेखील त्याने पूर्ण केली आहे.