करिअरच्या या वळणावर एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असणाऱ्या रवीना टंडनने सेक्स कॉमेडीवर आधारित चित्रपटाला थेट नकार दिला आहे. ‘क्या कुल है हम’च्या तिसऱ्या भागासाठी तिला ही आॅफर आली होती. आपल्या नकाराबद्दल ‘‘माझी मुले जे चित्रपट बघू शकत नाहीत तसे चित्रपट मला करायचे नाहीत’’ असे कारणही तिने दिले आहे.
सेक्स कॉमेडीला रवीनाचा नकार
By admin | Updated: February 12, 2015 23:57 IST