मीडियापासून चार हात लांबच राहणे रणबीर कपूरला पसंत आहे. पण त्याने आता सोशल मीडियात नवी एन्ट्री घेतली आहे. रणबीरने नुकतेच टिष्ट्वटरवर अकाउंट सुरू केले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्या फॉलोअर्सने ४० हजारांचा आकडा पार केला आहे. रणबीर सोशल मीडियाच्या ६ प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहे. तो फेसबुक, टिष्ट्वटर, इंटाग्राम, टंब्लर, स्नॅपचॅट आणि लाइनवरही उपलब्ध असून चाहत्यांशी ‘कनेक्ट’ राहणार आहे.
रणबीरची धडाक्यात ‘एन्ट्री’
By admin | Updated: January 28, 2015 00:39 IST