रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे नाते आता जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र सध्या आपल्याकडे लग्नासाठी वेळ नाही, असे सांगतानाच आपण गुपचूप लग्न करणार नसल्याचेही रणबीर म्हणालाय.
रणबीरला लग्नासाठी वेळ नाही
By admin | Updated: April 29, 2015 23:16 IST