Join us

प्रियाचा फिटनेस फंडा

By admin | Updated: August 29, 2015 02:51 IST

कोणी फिट राहण्यासाठी सकाळी फिरायला जातात तर कोणी जीमला जातात. कोणी प्राणायाम करतात तर कोणी जॉगिंग करतात. पण हे चंदेरी दुनियेतील कलाकारही तितकेच हेल्थ कॉन्शियस

कोणी फिट राहण्यासाठी सकाळी फिरायला जातात तर कोणी जीमला जातात. कोणी प्राणायाम करतात तर कोणी जॉगिंग करतात. पण हे चंदेरी दुनियेतील कलाकारही तितकेच हेल्थ कॉन्शियस आणि फिटनेसबद्दल जागरूक असतात बरं का! आता प्रिया बापटचचं पाहा ना. ती तिच्या फिटनेस फंड्याबद्दल सांगते, ‘माझे सर म्हणतात, की प्रत्येकाने रोज किमान १० मिनिटे तरी ध्यान करायलाच पाहिजे आणि जर तुम्ही खूपच बिझी असाल तर १ तास मेडिटेशन करणे आवश्यक आहे.’ प्रिया बापट स्वत:देखील रोज ३० मिनिटे मेडिटेशन करत असल्याचे समजते.