प्रियंका चोप्राला कामाव्यतिरिक्त एकांतात राहणे बहुधा आवडत असावे. म्हणून तर तिने आई आणि भावापासून वेगळे राहण्याचे ठरवले आहे. प्रियंका नव्या घराच्या शोधात असून लवकरच ती तिथे एकटी राहणार आहे. आता या एकटेपणात ती कसा आनंद शोधेल ते लवकरच कळेल.
प्रियंका राहणार एकटी
By admin | Updated: April 7, 2015 00:35 IST