Join us

प्रिया बापटचा ‘हटके’ लूक

By admin | Updated: September 3, 2015 22:28 IST

स्वत:च्या लूकमध्ये सातत्याने बदल करण्यात अभिनेत्री अग्रेसर असतात. प्रेक्षकांनी आपल्याला वेगवेगळ्या लूकमध्ये पाहावे, स्वीकारावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असते.

स्वत:च्या लूकमध्ये सातत्याने बदल करण्यात अभिनेत्री अग्रेसर असतात. प्रेक्षकांनी आपल्याला वेगवेगळ्या लूकमध्ये पाहावे, स्वीकारावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असते. या अभिनेत्रींच्या पंक्तीमध्ये आता मराठमोळ्या प्रिया बापटचे नावदेखील जोडले गेले आहे. ‘ग्लॅमरस’ लूकमधला तिचा फोटो सध्या खूपच गाजत असून, ही आपली प्रिया आहे? अशा आश्चर्यकारक प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत. या लूक्समध्येही ती गॉर्जियस’ दिसते आहे, हे नक्की!