Join us

‘परफेक्शनिस्ट’ची शाबासकी!

By admin | Updated: February 23, 2015 00:11 IST

पाकविरुद्धच्या रंजक सामन्यानंतर रविवारी इंडिया-साऊथ आफ्रिका मॅच रंगली. या मॅचमध्ये दमदार कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होतेय.

पाकविरुद्धच्या रंजक सामन्यानंतर रविवारी इंडिया-साऊथ आफ्रिका मॅच रंगली. या मॅचमध्ये दमदार कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होतेय. यातच आता बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमीर खानने सुद्धा विराट, रहाणे आणि शिखरचे टिष्ट्वटरवरून कौतुक केलेय. शिवाय, ‘शिखर, चक्की का अ‍ॅड्रेस दे दे, भाई’ असे म्हणत शिखर धवनच्या खेळावर आनंद व्यक्त केला आहे.