Join us

प्रार्थना फॉर्मात

By admin | Updated: April 13, 2015 03:02 IST

‘मितवा’साठी रिअ‍ॅलिटी शोचे अडथळे पार करीत यश मिळवलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या भलत्याच फॉर्मात आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरचं काही’नंतर

‘मितवा’साठी रिअ‍ॅलिटी शोचे अडथळे पार करीत यश मिळवलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या भलत्याच फॉर्मात आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरचं काही’नंतर आता ‘तुझ्याविन मरजावा’ या लव्हस्टोरीवर आधारित सिनेमात पुन्हा एकदा रोमँटिक तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अभिनेता विकास पाटीलसोबत प्रार्थना रोमान्स करताना दिसेल.