Join us

प्रत्युषाच्या फॅनची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 02:32 IST

प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूने टीव्ही जगतातील सर्व सेलीब्रिटींना आश्चर्यचकित केले आहे. तिचे चाहतेही बरेच आहेत. त्यांनाही तिचा मृत्यू झाल्याने खूप धक्का बसला आहे.

प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूने टीव्ही जगतातील सर्व सेलीब्रिटींना आश्चर्यचकित केले आहे. तिचे चाहतेही बरेच आहेत. त्यांनाही तिचा मृत्यू झाल्याने खूप धक्का बसला आहे. छत्तीसगढ येथील मधू महानंद या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पतीने नंतर त्याची चौकशी केल्यानंतर कळाले की, तिने हे पाऊल केवळ प्रत्युषामुळेच उचलले आहे.