Join us  

Zwigato Box Office Day 1 Collection: कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो'ने बॉक्स ऑफिसवर जमावला इतक्या लाखांचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 6:26 PM

1 / 6
नंदिता दास दिग्दर्शित 'झ्विगॅटो' 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 6
'झ्विगॅटो' चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली नाही. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 6
कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो' (Zwigato) चित्रपटातून सामान्य माणसाचं संघर्षपूर्ण आयुष्य त्याने पडद्यावर मांडला आहे.(फोटो- इंस्टाग्राम)
4 / 6
ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो' चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 6
'झ्विगॅटो' ने पहिल्या दिवशी केवळ 42 लाखांची कमाई केली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 6
निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत, आगामी काळात चित्रपट चांगली कमाई करू शकतो. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :कपिल शर्मा