Join us  

तेजस्वी प्रकाशने ब्लॅक कलरच्या साडीमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 4:49 PM

1 / 7
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या साडीमध्ये तेजस्वी स्टनिंग दिसत आहे. ज्यासोबत तिने डीप नेक ब्लाउज कॅरी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
काळ्या रंगाची साडीमध्ये तेजस्वी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
हे फोटो शेअर करत तेजस्वी प्रकाशने 'पंजाबियां दा काका मांगे कुडी पताखा' असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
तेजस्वी प्रकाश प्रोजेक्ट्स तसेच तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफ लाईमलाईटमध्ये असते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
तेजस्वी प्रकाशच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :तेजस्वी प्रकाश