Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मामधील सोनू आता दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 7:00 AM

1 / 7
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनू ही भूमिका आतापर्यंत तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील या सगळ्याच अभिनेत्रींना प्रेक्षकांचे प्रेम नेहमीच मिळाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनू ही व्यक्तिरेखा सगळ्यात पहिल्यांदा झील मेहता या अभिनेत्रीने साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
झीलने ही मालिका सोडून अनेक वर्षं झाली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
झील सध्या अभिनयसृष्टीशी संबंधित नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
झीलने नुकतेच तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून याच फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
झील आता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिच्या सौंदर्याची तिचे चाहते नेहमीच तारीफ करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा