Join us  

PHOTOS: 'बिग बॉस 14'मध्ये सहभागी होताच वादात सापडलेल्या सारा गुरपालचे हे ग्लॅमरस फोटो पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 6:22 PM

1 / 8
टेलिव्हिजनवर विवादीत रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' सुरू झाला आहे. (Photo Instagram)
2 / 8
'बिग बॉस 14' सीझनमध्ये पंजाबी सिंगर सारा गुरपालने एंट्री घेतली आहे. (Photo Instagram)
3 / 8
सारा गुरपाल सध्या सोशल मीडियावर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)
4 / 8
बिग बॉस प्रीमिअरमध्ये आपण सिंगल असल्याचे साराने सांगितले होते. पण आता साराची हा दावा खोटा असल्याचे समोर येत आहे. सारा सिंगल नसून विवाहित असल्याचा दावा पंजाबी सिंगर तुषार कुमारने केला आहे. (Photo Instagram)
5 / 8
नुकतेच सारा गुरपालचे ब्रायडल लूकमधील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Photo Instagram)
6 / 8
गायिका आणि अभिनेत्रीसह सारा गुरपाल फॅशन डिझायनर देखील आहे. (Photo Instagram)
7 / 8
'बिग बॉस 14' मध्ये स्पर्धक म्हणून सारा गुरपाल किती दूर जातो हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. (Photo Instagram)
8 / 8
2012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. 2017 मध्ये डेंजर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.
टॅग्स :बिग बॉस १४