Join us  

लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजनची 'नागिन' फेम निया शर्माच्या फोटोंनी माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:09 PM

1 / 8
नागिन 4ची फेमस अभिनेत्री निया शर्मा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
2 / 8
लॉकडाउनमध्ये अभिनेत्री निया शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केले थ्रोबॅक फोटो
3 / 8
निया शर्मा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
4 / 8
बऱ्याचदा फोटोंमुळे निया शर्मा ट्रोल होते.
5 / 8
नुकतेच नियाने व्हाइट मोनोकनीमध्ये फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये ती कमाल दिसते आहे.
6 / 8
निया शर्माचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
7 / 8
सध्या निया शर्मा एकता कपूर नागिन 4 मालिकेत काम करताना दिसते आहे.
8 / 8
सध्या कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे नागिन 4 मालिकेचे शूटिंग बंद केले आहे.
टॅग्स :निया शर्मा