Join us  

अनीता हसनंदानीने दिला गोंडस बाळाला जन्म, सोशल मीडियाद्वारे शेअर केली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 7:00 PM

1 / 7
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी मंगळवारी 9 फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अनिताच्या मुलाची पहिली झलक समोर आली आहे. ज्यात अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी आपल्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला घेऊन खूप उत्साहित आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
एल्फा वर्ल्ड हँडलवरून शेअर केलेल्या या फोटोत बाळाची पहिली झलक फोनच्या स्क्रीनवर दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
रोहितने अनितासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
चाहते अनिता आणि रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
प्रेग्नेंन्सी दरम्यान अनिता आपल्या बेबी बॅम्पचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डी सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही.
टॅग्स :अनिता हसनंदानी