Join us

सुशांत आणि सारा दिसले एकत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान हे अलीकडेच मुंबईत एकत्र दिसले. एका हॉटेलमध्ये जाताना ते फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान हे अलीकडेच मुंबईत एकत्र दिसले. एका हॉटेलमध्ये जाताना ते फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाले. सारा अली खान ही वेस्टर्न लूकमध्ये येताना दिसली.सुशांत सिंग राजपूत हा देखील स्पोर्टी लूकमध्ये येथे आलेला दिसला.फोटोग्राफर्सनी हॉटेलमध्ये जाताना सुशांतची छबी टिपली.साराची आई अमृता सिंग देखील तिच्यासोबत येताना दिसली.