Join us

चुलबुल्या परिणीतीचा स्टायलिश अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

बॉलिवूडची चुलबुली गर्ल परिणीती चोप्रा ही अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिचा स्टायलिश अंदाज कुणाच्याही नजरेतून सुटला नाही.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल परिणीती चोप्रा ही अलीकडेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिचा स्टायलिश अंदाज कुणाच्याही नजरेतून सुटला नाही. डोळ्यांना गॉगल, फ्लोरल प्रिंटमधील ड्रेस आणि व्यक्तिमत्त्वात अ‍ॅटिट्यूड अशा अंदाजात परिणीती चोप्रा एका इव्हेंटमध्ये दिसून आली.इव्हेंटवेळी परिणीती स्टेजवर येत असताना तिने चाहत्यांना अशी स्माईल दिली.उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना परिणीती चोप्रा.स्टेजवर परिणीती चोप्राने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.