टायगर श्रॉफचा स्टायलिश अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
मुंबईच्या एका लाईफस्टाईल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अभिनेता टायगर श्रॉफ आला होता. त्यावेळी त्याने या स्टोअरची माहिती घेऊन विविध स्टायलिश पोझ फोटोग्राफर्सना दिल्या.
टायगर श्रॉफचा स्टायलिश अंदाज!
मुंबईच्या एका लाईफस्टाईल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अभिनेता टायगर श्रॉफ आला होता. त्यावेळी त्याने या स्टोअरची माहिती घेऊन विविध स्टायलिश पोझ फोटोग्राफर्सना दिल्या.हृतिकला गुरू मानणारा टायगर श्रॉफ हा याठिकाणी आल्यावर त्याच्यावरच सगळ्यांच्या नजरा खिळल्या. त्याचा असा स्टायलिश अंदाज पाहाण्यासारखा होता. टायगर श्रॉफने फोटोग्राफर्सना अशी कूल पोझ दिली. स्टोअरची माहिती घेताना टायगर श्रॉफ.