‘जीक्यू’ च्या सोहळ्यात तारे-तारकांची वर्णी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
मुंबईत अलीकडेच एक सोहळा पार पडला. त्यात ५० बेस्ट ड्रेस्ड मेन यांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी अनेक तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली होती.
‘जीक्यू’ च्या सोहळ्यात तारे-तारकांची वर्णी...!
मुंबईत अलीकडेच एक सोहळा पार पडला. त्यात ५० बेस्ट ड्रेस्ड मेन यांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी अनेक तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली होती.श्रद्धा कपूर अशा ग्लॅमरस अंदाजात सोहळयात आली होती. किम शर्माचा हॉट अंदाज पाहण्यासारखा होता. ऋचा चढ्ढाने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. ऋचा चढ्ढाने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. मंदिरा बेदीचा हॉट लूक पाहून कुणीही घायाळ होईल असाच होता. वरूण धवन परफेक्ट हॅण्डसम लूकमध्ये येथे उपस्थित झाला होता. करणसिंग ग्रोव्हरने हॅण्डसम हंकच्या कॉस्च्युममध्ये हजेरी लावली. फिल्मी पडद्यापासून दूर गेलेली शमिता शेट्टी अशा सेक्सी अंदाजात सोहळ्यासाठी आली होती. पिंक कलरच्या स्टायलिश ड्रेसिंगमध्ये आलेल्या अदा शर्माचा लूक पाहाण्यासारखा होता. श्रुती हसनची ही स्टायलिश पोझ फोटोग्राफर्सनी कॅमेºयात कै द केली. सैयामी खैरचा लूक पाहिल्यावर तिच्या सौंदर्यावर कुणी भाळलं नाही तरच नवल.