Join us  

PHOTOS: मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते सोफी चौधरी, बोल्ड फोटोंमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:30 PM

1 / 8
गायिका आणि अभिनेत्री सोफी चौधरी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)
2 / 8
सोफी चौधरी चा जन्म 8 फेब्रुवारी 1982 रोजी लंडनमध्ये झाला होता. (Photo Instagram)
3 / 8
आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली सोफी चौधरी ही बॉलिवूडमधील सर्वांत अ‍ॅक्टिव्ह सेलिब्रेटींपैकी मानली जाते. (Photo Instagram)
4 / 8
सोफीने आपल्या करिअरची सुरुवात पॉप सिंगर म्हणून केली होती. (Photo Instagram)
5 / 8
२००२ मध्ये, सोफीने मुंबईत एमटीव्ही होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)
6 / 8
इन्स्टाग्रामवर सोफी आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिला मोठे फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
7 / 8
मालदीवमधल्या व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)
8 / 8
सोफी चौधरीला इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
टॅग्स :सोफिया