Join us

सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'चे स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या नूर या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच पार पाडले. याचित्रपटात सोनाक्षी आपल्याला पत्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या नॉवेलवर आधारित आहे.

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या नूर या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच पार पाडले. याचित्रपटात सोनाक्षी आपल्याला पत्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या नॉवेलवर आधारित आहे. आपल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाताना सोनाक्षी भलतीच खूष दिसली.अऩुष्का शर्मा आपल्या चाहत्यांना हात दाखवताना.शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सुद्धा स्क्रिनिंगच्या ठिकाणी हजेरी लावली होती.शत्रुघ्न सिन्हा लेकीचा चित्रपट पाहण्यासाठी आर्वजुन उपस्थित होते.पूनम सिन्हा स्क्रिनिंगला जाताना 'नूर' पाहण्यासाठी उत्सुक दिसल्या.