Join us

अपूर्व लाखियाच्या घरी श्रद्धा कपूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

श्रद्धा कपूर ही नेहमीच चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असते. सध्या ती दोन चित्रपटांवर काम करत असून त्यानंतरच्या चित्रपटांसाठी ती दिग्दर्शकांच्या भेटी घेत आहेत.

श्रद्धा कपूर ही नेहमीच चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असते. सध्या ती दोन चित्रपटांवर काम करत असून त्यानंतरच्या चित्रपटांसाठी ती दिग्दर्शकांच्या भेटी घेत आहेत. अपूर्व लाखियाच्या घरी फोटोग्राफर्सना पोझ देताना श्रद्धा.टीशर्ट आणि ट्रॅक पँट अशा कॉस्च्युममध्ये श्रद्धा कपूर लाखियांच्या घरातून बाहेर पडताना दिसली.श्रद्धा कपूरचा हा रिलॅक्स लूक पाहाण्यासारखा होता.