SEE PICS : ट्विटर आॅफिसला ‘हसीना पारकर’च्या स्टारकास्टनी दिली भेट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
मुंबईच्या खार येथील ट्विटर आॅफिसला ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाच्या स्टारकास्टनी भेट दिली. यावेळी हसीना पारकर यांची भूमिका केलेली श्रद्धा कपूर, दावूद इब्राहिमची भुमिका साकारलेला सिद्धांत कपूर तसेच इब्राहिम पारकर याची भूमिका केलेला अंकूर भाटिया यांनी हजेरी लावली.
SEE PICS : ट्विटर आॅफिसला ‘हसीना पारकर’च्या स्टारकास्टनी दिली भेट !
मुंबईच्या खार येथील ट्विटर आॅफिसला ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाच्या स्टारकास्टनी भेट दिली. यावेळी हसीना पारकर यांची भूमिका केलेली श्रद्धा कपूर, दावूद इब्राहिमची भुमिका साकारलेला सिद्धांत कपूर तसेच इब्राहिम पारकर याची भूमिका केलेला अंकूर भाटिया यांनी हजेरी लावली. ‘हसीना पारकर’ या आगामी चित्रपटाच्या टीमने ट्विटर आॅफिसला भेट देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आगामी चित्रपटात हसीनाची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरने अशा क्यूट अंदाजात येथे हजेरी लावली. सिद्धांत कपूर अशा अत्यंत साध्या वेशात या आॅफिसला टीमसोबत आला होता. सिद्धांत कपूर अशा अत्यंत साध्या वेशात या आॅफिसला टीमसोबत आला होता. अंकूर भाटिया याने अशा डॅशिंग अवतारात फोटोग्राफर्सना पोझ दिली. हसीना पारकर मधील मुख्य स्टारकास्ट म्हणजे श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर आणि अंकूर भाटिया हे याठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.