‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाची स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील आणि चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची स्क्रिनिंग मुंबईत पार पडली. या स्क्रिनिंगला ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी उपस्थिती लावली.
‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाची स्क्रिनिंग
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील आणि चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची स्क्रिनिंग मुंबईत पार पडली. या स्क्रिनिंगला ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी उपस्थिती लावली. ‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकाचे लेखक चेतन भगत यांनी चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अशी पोझ दिली. ‘हॉट अॅण्ड सिझलिंग’ एव्हलिन शर्मा हिने अशा स्टायलिश लूकमध्ये याठिकाणी हजेरी लावली. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही अत्यंत स्पोर्टी लूकमध्ये येथे दिसली. तिचा टीशर्ट आणि कॅज्युअल अंदाज पाहण्यासारखा होता. टेरेन्स लुईस हा देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होता. तुषार कपूर याने एकदम साध्या वेशात याठिकाणी हजेरी लावली.