Join us  

सपना चौधरी के वेस्टर्न अवतार पर फिदा हुए फैंस, हरियाणा की डांसिंग क्वीन का लेटेस्ट लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:01 AM

1 / 5
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीने वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
बिग बॉस 11 पासून सपना चौधरीची लोकप्रियता खूप वाढली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर तिचा नवा लूक शेअर केला आहे, सपना ब्ल्यू कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
काळ्या गॉगल लावून सपना वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
टॅग्स :सपना चौधरी