Join us  

रुबीना दिलैक नवऱ्यासोबत गोव्यात करतेय व्हॅकेशन एन्जॉय, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 6:54 PM

1 / 6
बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैकने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
या फोटोंमध्ये रुबीना दिलैक पती अभिनव शुक्लासोबत गोव्यात एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
इंस्टाग्रामवर रुबीना दिलैकचे हे फोटो खूप भावत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
काही फोटोमध्ये रुबीना दिलैक ब्लॅक टॉप आणि ब्राउन स्कर्टमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
टेलिव्हिजनवर रुबीना दिलैकने छोटी बहू मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
याशिवाय रुबीना शक्ती अस्तित्व के अहसास मालिकेत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :रूबीना अली