रितेश देशमुख ‘चिडीयाँ घर’च्या सेटवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
रितेश देखमुख हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही शो ‘चिडीयाँ घर’ मध्ये आला होता. यावेळी त्याने त्याच्या वेगवेगळ्या हटके पोझेसने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
रितेश देशमुख ‘चिडीयाँ घर’च्या सेटवर...
रितेश देखमुख हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही शो ‘चिडीयाँ घर’ मध्ये आला होता. यावेळी त्याने त्याच्या वेगवेगळ्या हटके पोझेसने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.रितेशची एक हॅण्डसम पोझ आगामी चित्रपटातील त्याचा लूक सध्या सर्वांना घायाळ करत आहे. रितेशच्या लूकचा अंदाजच काही निराळा आहे. प्रेक्षकांच्या आग्रहावरून त्याने वेगवेगळे चित्रपटातील डायलॉग म्हणून चित्रपटाचे प्रमोशन केले. रितेश देशमुख हा एक मराठी अभिनेता आहे, तो जेव्हा एकदा भूमिकेत घुसतो तेव्हा त्याचा अभिनय पाहाण्यासारखा असतो. रितेशची एक स्टायलिश पोझ. बंदूक हातात घेऊन रितेशने त्याचे चित्रपटातील वेगवेगळे डायलॉग्ज म्हटले. रितेशचा हा अंदाज फारच लोभसवाणा वाटत होता.