बेगम जानच्या स्क्रिनिंगला दिसल्या रेखा, विद्या आणि आलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जानचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उप्सथिती लावली होती.
बेगम जानच्या स्क्रिनिंगला दिसल्या रेखा, विद्या आणि आलिया
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जानचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उप्सथिती लावली होती. बेगम जानला घेऊन विद्या बालन खूपच उत्साहित दिसली. बेगम जानच्या स्क्रिनिंगला उमराव जान म्हणजे रेखा पण आल्या होत्या. यावेळी बॉलिवूडची चुलबुली गर्ल विद्या बालन ही या ठिकाणी दिसली. तिघीही गप्पांच्या मूडमध्ये दिसल्या. आलिया भट्ट आणि विद्या बालन दोघीही मस्तीच्या मूडमध्ये होत्या. स्क्रिनिंगला विद्याचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूरही आला होता. आशिष विद्यार्थी हेही आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत.