Join us  

म्हणून आयशा झुल्काला व्हायचे नव्हते आई, लग्नाच्या १७ वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 4:38 PM

1 / 9
90 च्या दशकातील बॉलिवूडची आघाडीची आणि देखणी अभिनेत्री आयशा जुल्का, बॉलिवूडची सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
2 / 9
बॉलिवूडच नाही तर तेलूगू, बंगाली आणि उडिया भाषेतील सिनेमातही तिने काम केले आहे.
3 / 9
लग्नानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर गेली आणि संसारात रमली असे तुम्हाला वाटत असेल.
4 / 9
लग्नानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर गेली पण तिने समाजकार्यांत स्वतःला झोकून दिले.
5 / 9
बॉलिवूडमध्ये काम करण्यापेक्षा समाजकार्यात तिचे मनं जास्त रमू लागले होते.
6 / 9
इतकेच काय तर लग्नानंतरही तिने आई न बनण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता.
7 / 9
विशेष म्हणजे निर्णय कुटुंबानेही तिचा हा निर्णय मान्य केला होता.
8 / 9
पतीनेही मला समजून घेतले. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ति असल्याचे तिने सांगितले होते.
9 / 9
पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते.
टॅग्स :आयशा जुल्का