Join us  

मेहंदी हैं रचनेवाली ! राहुल वैद्यच्या प्रेमाची मेहंदी हातावर सजली, साजश्रृंगारात दिशा परमार नटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:29 PM

1 / 10
दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य 16 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत.
2 / 10
या लग्न सोहळ्याची दोन्ही कुटुंबांची जोरदार तयारी सुरू आहे.
3 / 10
लग्नापूर्वी होणाऱ्या विधींनाही सुरुवात झाली आहे.
4 / 10
दिशा परमारच्या मेहंदी कार्यक्रमात राहुल वैद्यही उपस्थित होता.
5 / 10
मेहंदी सेरेमनी धम्माल काय असते हे प्रत्येकालाच माहिती आहे याचीच मजा लुटण्यासाठी राहुल वैद्यही कार्यक्रमात सहभागी झाला होता.
6 / 10
राहुलच्या नावाची मेहंदी दिशाच्या हातावर पाहून तो ही मनोमन खुश होत होता.
7 / 10
कार्यक्रमानंतर राहुल आणि दिशाने मीडियासमोर येत त्यांचा आनंद साजरा केला.
8 / 10
मीडियाच्या कॅमे-यात लव्हबर्डचे विविध अंदाजातील फोटो कैद झाले आहेत.
9 / 10
यावेळी दिशा फार सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर कमालीचा ग्लो पाहायला मिळाला
10 / 10
या लग्नात राहुल आणि दिशाचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत.
टॅग्स :राहुल वैद्य