प्रियांका चोप्रा परतली भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रियांका न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत होती.
प्रियांका चोप्रा परतली भारतात
‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रियांका न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत होती. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील आपल्या घरातील सामान पॅक करताना प्रियांका भावूक झाली होती. प्रियांकाने मुंबईतल्या विमानतळावर तिच्या हटके अंदाजात एंट्री घेतली. यावेळी एक प्रकारचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसले. प्रियांकाचे मुबई विमानतळावर आगमान होताच तिच्या चाहत्यांनी आणि प्रसारमाध्यांच्या कॅमेऱ्याने तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. एअरपोर्टवरुन गाडीत बसून घरी जाताना प्रियांका