Join us

अदाच्या ‘नॉटी अदा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

‘कमांडो २’ मध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अदा शर्माने सर्वांची मने जिंकली. नुकतीच ती वांद्रे येथे एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आली. तिचा अंदाज तुम्ही पाहाल तर नक्कीच तिच्या प्रेमात पडाल!

‘कमांडो २’ मध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अदा शर्माने सर्वांची मने जिंकली. नुकतीच ती वांद्रे येथे एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आली. तिचा अंदाज तुम्ही पाहाल तर नक्कीच तिच्या प्रेमात पडाल!वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते.फोटोग्राफर्सना पाहताच तिने अशा वेगवेगळ्या पोझेस द्यायला सुरूवात केली.रेस्टराँमध्ये आल्यानंतर तिचा हा अंदाज पाहाण्यासारखा होता.कुठेही गेली तरी अदा तिचा नॉटीनेस कायम तिच्यासोबतच ठेवते. या फोटोतून तिचा हा क्यूट लूक पाहायला मिळतोय.