‘मुन्ना मायकेल’चा ट्रेलर लाँच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर लाँचिंगप्रसंगी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल हे उपस्थित होते.
‘मुन्ना मायकेल’चा ट्रेलर लाँच...
अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलर लाँचिंगप्रसंगी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल हे उपस्थित होते. नवाजुद्दीन सिद्दीकी, निधी अग्रवाल आणि टायगर श्रॉफ यांनी लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी अशी पोझ दिली. पांढऱ्या रंगाचा स्पोर्टस शर्ट आणि काळ्या रंगाची पँट अशा डॅशिंग लूकमध्ये टायगर श्रॉफ आला होता. चित्रपटाची अभिनेत्री निधी अग्रवाल ही लाँग स्कर्टमध्ये अतिशय हॉट दिसते होती. चित्रपटात ग्रे शेड व्यक्तिरेखा असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी अशा हॅण्डसम अवतारात सोहळ्याला आला होता. ट्रेलर लाँचिंग सोहळ्याप्रसंगी टायगरने स्टेजवर एक डान्स स्टेप करून दाखवून सर्वांचे लक्ष वेधले.