Join us

'मोगली' सिनेमाच्या स्क्रीनिंगला करीना कपूरने लावली हॉट अंदाजात हजेरी, तुम्ही ही व्हाल फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:00 IST

1 / 5
आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजाने बेबो करिना कपूर नेहमीच सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
2 / 5
रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
3 / 5
ब्लॅक अँड सिल्व्हर शेड असलेल्या आकर्षक ड्रेसमुळे करिनाच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.
4 / 5
या स्क्रीनिंगवेळी करीना कपूरसह माधुरी दीक्षितही खूप बोल्ड अंदाजात दिसली.
5 / 5
या फोटोतील अंदाजही तिच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे.