Join us  

ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये Mira Rajput ने नेसली साडी, फोटोशूटवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 3:27 PM

1 / 10
मीरा राजपूतच्या या नवीन फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 / 10
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सिल्कच्या साडीत नवीन फोटोशूट केले आहे.
3 / 10
या फोटोशूटमध्ये मीराने ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत ही साडी नेसली आहे.
4 / 10
मीराचा हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
5 / 10
मीरा राजपूतने अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर जयंती रेड्डी यांच्या विंटर कलेक्शन 2022 साठी हे फोटोशूट केले आहे.
6 / 10
जयंती रेड्डी यांनी मीरा राजपूतची तिच्या खास कलेक्शनसाठी निवड केली होती.
7 / 10
या विंटर कलेक्शन फोटोशूटचे फक्त दोनच फोटो समोर आले आहेत.
8 / 10
एका फोटोमध्ये मीरा पीच रंगाच्या सिल्क साडीत दिसत आहे, ज्यावर तिने ऑफ शोल्डर ब्लाउजवर साडी नेसल्याचे दिसत आहे.
9 / 10
दुसऱ्या एका फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे.
10 / 10
टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर