Join us  

राखी सावंतनंतर मिका सिंगचं छोट्या पडद्यावर स्वयंवर! देशभरात शोधणार लाइफ पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 4:47 PM

1 / 6
राखी सावंतनंतर आता प्रसिद्ध गायक मिका सिंग स्वतःचा स्वयंवर करण्यास आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
या शोचा प्रोमो मिकाने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देशभरातील असतील. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
शोमध्ये मिका लग्न करणार नाही, तो फक्त एंगेजमेंट करेल आणि त्यानंतरच त्यांचे नाते पुढे नेईल. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
मिका सिंगच्या आधीही राखी सावंत, मल्लिका शेरावत आणि टेलिव्हिजन अभिनेत्री रतन राजपूत यांनीही आपलं स्वयंवर तयार केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
मिळालेल्या माहितीनुसार शोचा फॉरमॅट अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून, कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही त्यात सहभागी होऊ शकते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मिका सिंग